ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
युवक मंडळ अनुदान योजना
ग्रामीण भागात स्थापन झालेल्या नविन युवक, महिला मंडळांना सुरुवातीच्या काळात उभे राहता यावे म्हणून नोंदणीनंतर तीन वर्षाचे आंत व्यवस्थापकीय अनुदानासाठी अर्ज करणा-या मंडळांसाठी केंद्रामार्फत आर्थिक सहाय्य देणेत येते.
मच्छिमार युवकांना प्रशिक्षण
नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण
युवक चळवळी
युवक चळवळी विषयक माहिती.
आत्माराम रावजी भट
महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत. जन्म रत्नागिरीच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
स्वामी विवेकानंद आणि युवक
'हे नवयुवका, राष्ट्र बघ तुला साहाय्यार्थ बोलवी वाट निरामय आयुष्याची शोधायला हवी...
कृषि उद्योग विकास महामंडळ
देशभर शेतीच्या यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य व सेवा
वसंतराव नाईक विकास महामंडळ
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत भटक्या जाती व विमुक्त जमातीच्या विकासाकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची स्थापना दि. 8 फेब्रुवारी, 1984 रोजी केली आहे.
शेतकरी मंडळ
शेतकरी मंडळाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य उद्योग व गुंतवणूक महामंडळ
महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात असलेली तीव्र विषमता कमी करण्याच्या द्दष्टीने महाराष्ट्र शासनाने १९६६ मध्ये महाराष्ट्र राज्य उद्योग व गुंतवणूक महामंडळ (सिकॉम) या एका विशेष विकास बॅंकेची स्थापना केली.
वसंतराव नार्इक विकास महा. १
वसंतराव नार्इक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ योजना लाभार्त्यांसाठी अटी व नियम
वसंतराव नार्इक विकास महा. २
महाराष्ट्र शासनाने दिनांक 8 फेबु्रवारी, 1984 रोजी कंपनी कायदा, 1956 नुसार महामंडळाची स्थापना केलीे आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत काम करते.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ रचना
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार महामंडळाच्या संचालक मंडळाची रचना पुढीलप्रमाणे आहे
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
दिनांक २७ मार्च २००२ रोजी महराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळाची स्थापना झाली.
English to Hindi Transliterate